लेक लाडकी योजना नव्याने !! 18 वर्षानी 75000 रु. मिळणार / Lek Ladki Yojana 2023 Maharashtra

नमस्कार मित्रांनो  Lek Ladki Yojana 2023 Maharashtra    लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केले या  योजनेमध्ये मुलींना आणि अठरा वर्षापर्यंत अठरा वर्षा नंतर 75 हजार रुपये मिळणार आहे लेक लाडकी’ योजना या योजनेचे आपण सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहणार आहे तर चला पाहूया

आधीक महिती साठी

नव्या स्वरूपात

लाडकी लेक मी संतांची,

मजवरी कृपा बहुतांची….

• मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी

योजना आता नव्या स्वरूपात

• पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक

कुटुंबांतील मुलींना लाभ Lek Ladki Yojana 2023 Maharashtra

जन्मानंतर मुलीला 5000 रुपये

• पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये

अकरावीत 8000 रुपये +

•• मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *