लेका लाडकी योजना 98 हजार ( Leka Ladaki Scheme )

Leka Ladaki Scheme : नमस्कार राज्यात आता मुलींना सरकार देणार 98 हजार रुपये लेक लाडकी योजना करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकार कडून 75 हजार रुपये राज्य खातिरिक्त दुर्गा कुटुंबात जन्मला मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अर्थमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाणार आहे

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

या योजनेअंतर्गत 18 वर्षाच्या झाल्यानंतर तिच्या बँकेच्या 75 हजार रुपये जमा करण्यात येणार एक लाडकी योजनेमुळे महाराष्ट्रातील मुलींचा शिक्षण पूर्ण करण्यात येईल असं सुद्धा सांगतात नोंदणी कसे करावे या सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो कागदपत्र काय लागतील या लेखांमध्ये पाहणार आहे

Leka Ladaki Scheme

योजनेचे संपूर्ण नाव लेक लाडकी योजना सुरुवात महाराष्ट्र सरकारने केले लाभार्थी गरीब आणि मध्यमवर्गीय मुले आर्थिक साई 98 हजार रुपये मिळणाऱ्या 18 वर्षानंतर 75 हजार राज्य सरकारची योजना आहे 2024 आणि अधिक सुद्धा उपलब्ध झाली आहे

कागदपत्रे काय लागणार आहेत
निवास प्रमाण तर मोबाईल नंबर बँक खाते तपशील उत्पन्नात दाखला कुटुंबात सुद्धा पत्र मुलीचा जन्म पत्र पालकांचे आधार कार्ड इतर आवश्यक कागदपत्र लागणार आहेत

Leka Ladaki Scheme : लेक लाडकी योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करायचा आणि तुम्ही अर्ज भरू शकता

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *