Maharashtra मध्ये दारुचं दुकान काढायचं झालं तर liquor shop license मिळवायला प्रोसेस

लायसन्ससाठी कुठली कागदपत्रं लागतात ? liquor shop license

मित्रांनो लायसन काढण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात वाईन बदलायचं देशी दारू लायसन सविस्तर माहिती

FLहॉ टेलचं लायसन्स, अन्न व औषध प्रशासनाचं लायसन्स,

| क्लब असेल तर त्याचं नोंदणीपत्र, बँकेचं हमीपत्र,

आरोग्य विभागाचं प्रमाणपत्र, आयकर आणि विक्रीकर प्रमाणपत्र. नकाशा, आयकर आणि विक्रीकर थकबाकी नसल्याबाबतचं

 अर्ज करण्यासाठी

 इथे क्लिक करा 

 

| प्रतिज्ञापत्र, बँकेचं हमीपत्र, डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात एका वर्षाच्या  लायसन्सचं जेवढं शुल्क असतं तेवढं डिपॉजिट आणि जिल्हा समितीची शिफारस

लयसन्ससाठी कुठली कागदपत्रं लागतात ?

देशी दारू liquor shop license

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत होते

यात पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उत्पादन शुल्कबो ल

अर्ज केल्यानंतर पुढं काय ?

• मग येतं शुल्क, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही शुल्क रचना प्रत्येक वर्षी बदलत जाते.

हे शुल्क नवीन लायसन्स काढताना आणि त्या लायसन्सचं प्रत्येक वर्षी नुतणीकरण करताना

भरावं लागतं.

शुल्क किती असतं ?FL-2

लोकसंख्या 50 हजार

शुल्क 86 हजार 625 रुपये

लोकसंख्या 50 हजार ते 1 लाख शुल्क 1 लाख 15 हजार 500 रुपये

लोकसंख्या 1 लाख ते 2 लाख 50 हजार 2 लाख 31 हजार रुपये

शुल्क किती असतं ?

FL-2

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>