मोफत ई रिक्षा मिळणार असा करा अर्ज ( List of free e-rickshaws available )

List of free e-rickshaws available : नमस्कार मित्रांनो आता मोफत इ रिक्षा मिळणार आहे तर तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे का तुम्हाला अर्ज केला असेल तर तुम्हाला मिळणार आहे आणि कोण पात्र असणार आहे आणि त्याची यादी कशी जाहीर झाली यादी मोबाईलवर कशी बघायची सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामध्ये मी सांगणार आहे

मित्रांनो बऱ्याच दिवसा अगोदर आपण सुद्धा youtube ला असो फेसबुकला असो त्यानंतर बऱ्याचशा जे सोशल मीडियावर त्यावर आपण टाकलं होतं की ही रिक्षाची अर्ज भरणे सुरू झालेल्या राज्य सरकारकडून याच्यासाठी फक्त पात्र होते दिव्यांग ज्यांचे दिसत नाही आणि जे जे व्यक्ती चांगले आहेत

List of free e-rickshaws available

हे आहेत ते आहेत त्यांना हे मिळत होतं आणि त्यांनी अर्ज भरणे सुद्धा सुरू झाले होते काहींनी अर्ज भरले होते प्रत्येक जिल्ह्यात अर्ज भरणे सुरू होते त्यानंतर अखेर यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आता ते रिक्षा मिळणार आहे ते मोफत निरीक्षक मिळणार आहे तर कोणाला मिळणार आहे ते तर तुम्हाला सांगितलं आता यादी कशी बघायची ते पाहूया

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट खाली दिसत असेल त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे

इथे क्लीक करा

आणि त्यानंतर त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला एक महाराष्ट्र राज्यच शासनाचे ओपन तुम्हाला दिसेल आणि त्या पेजवर तुम्हाला कुठे क्लिक करायचं तुम्हाला बेनिफिकेशन स्टेटस वर क्लिक करायचं

List of free e-rickshaws available : त्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं जे विभाग आहे तो निवडायचा आहे तो विभाग निवडल्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते निवडायचा आहे त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मोफत ई रिक्षा ची यादी तुमच्या मोबाईलवर पाहता येणार आहे

पीकविमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *