loan apply : नमस्कार शेतकऱ्यांनो घरबसल्या दोन लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे कर्ज कशाप्रकारे मिळणार आहे अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती आपण पाहणार आहे
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी विलंब आणि बँकेच्या फेऱ्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची योजना काढण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घरबसल्या पीक कर्ज घेऊ शकतात आता कर्ज कशाप्रकारे गाईच्या सविस्तर माहिती आपण
कर्ज मिळने साठी इथे क्लीक करून अर्ज करा
केंद्र सरकारने नवीन पोर्टल काढलेला या पोर्टलचं नाव जन समर्थ पोर्टल हे केंद्र सरकारचे एकत्रित डिजिटल व्यासपीठातून विविध योजनेचा लाभ तुम्हाला या योजनेमार्फत देण्यात येणार आहेत शेतकऱ्यांच्याबद्दल फायदा सुद्धा होणार आहे आणि याची वेबसाईट तुम्हाला खालील दिलेल्या सुद्धा आहे यासोबत आधार कार्ड त्यानंतर आधारे मोबाईल नंबर संबंधित बँकेचे पासबुक पॅन कार्ड आणि कागदपत्र अर्ज प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत
loan apply : तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही गावातील सेतू केंद्रावर महा-ई-सेवा केंद्रावर किंवा ग्राहक सेवा केंद्रावरील अर्ज करू शकता


