loan waiver : नमस्कार शेतकरी मित्रांनो आता राज्यात निवडणुका सुरू आहेत आणि राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला या
जाहीरनाम्यामध्ये राज्य सरकारकडून कोणकोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहे महायुती सरकारकडून सुद्धा मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आणि विकास आघाडी यांच्याकडून सुद्धा मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या या महाविकास आघाडी कडून घोषणा करण्यात आलेले आहेत की शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कर्जमाफी आणि
जे शेतकरी नियमित कर्ज भरणार आहेत त्यांना 50 हजार रुपये अनुदान आणि महिलांना आणि मुलींना एसटी च भाड आहे ते 0 रुपये म्हणजे माफ करण्यात येणार आहे म्हणजे जे पैसे देण्याचे काम नाही किंवा बिना संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करू शकतात आणि राहायला महालक्ष्मी योजना सुद्धा काढण्यात येणार आहे
दर महिन्याला लाडकी बहीण योजनेसारखे तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे आणि हे सरकार जर महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर हे सर्व लाभ मिळतील असं त्यांच्यामध्ये जाहीर केलेला आहे
loan waiver : म्हणजे आता नेमकं कोणतं सरकार येईल हे सुद्धा आपल्याला माहित नाही आणि जर महाविकास आघाडी सरकार आलं तर हे फायदे आपल्याला नक्कीच मिळतील असं महाविकास आघाडीचे पुढारी यांनी सांगितले