loan waiver maharashtra : शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार पण आता. शेतकऱ्यांना कागदपत्रे लागणार आपण. सविस्तर. माहिती. पाहणार. आहे.
शेतकरी मित्रानो शेतकऱ्यांनाचा खूप मोठ्या. नुकसान झाला आहे. आणि. शेतकऱ्यांना. कर्जमाफी ची. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान. झाला आहे आणि शेतकऱ्यांना बाजार. भावा. सुद्धा. मिळात. नाही शेतकऱ्यांनासाठी
शेतकऱ्यांना बाजार भाव सुद्धा मिळत नाही सोयाबीनुसार कापूस असो तर शेतकऱ्यांना कर्जमाफी साठी बरेचसे आंदोलन आतापर्यंत झालेल्या बच्चू कडू यांनी बरेचसे आंदोलन केलेल्या उपोषण केलेल्या त्यानंतर नागपूर मध्ये सुद्धा उपोषण केले आहे त्यानंतर तिथे तारीख सुद्धा सांगण्यात आली की या तारखेला कर्जमाफी होईल पण आता कर्जमाफीसाठी कोणते कागदपत्रे लागतात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते कागदपत्र कोणते लागणार आहे.
loan waiver maharashtra : कर्ज करिता गहान दिलेला सातबारा झेरॉक्स प्रत
आधार कार्ड झेरॉक्स प्रत
फार्मर आयडी
पॅन कार्ड झेरॉक्स
सेविंग पासबुक प्रत
कर्ज खाते केसीसी झेरॉक्स प्रत
मोबाईल लिंक असलेला मोबाईल नंबर


