कोरोना मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. व ही रुग्ण संख्या सातत्याने वाढत गेली तर काही शहरांमध्ये लोकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही.
असे स्पष्टपणे राज्यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
तर मित्रांनो राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की चे लक्षण विरहित रुग्ण आहेत त्यांना फोन करून त्यांचा सल्ला दिलेला आहे.
त्यांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे याशिवाय सोसायटीतील सदस्यांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे त्याचबरोबर पुढील तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचे टोपे यांनी म्हटलेले आहे.
ही पण बातमी वाचा पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography
त्यांनी पुढे सांगितले की राज्यात दररोज सरासरी तीन प्रमाणे आतापर्यंत एकूण 45 लाख नागरिकांच्या लसीकरण पूर्ण झालेले आहे सध्या लागू असलेल्या निर्बंधाचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहे.
मित्रांनो कोरोना रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे व आज याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि लोक डॉन लावायचा काय लावायचा तर कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये लोकडाऊन लावायचा याबाबत निर्णय घेतला जाईल.
असेही टोपे यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो लॉकडाऊन काढायचा असेल तर जनतेने नियमांचे पालन करायला हवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
पण घाबरण्याचे कारण नाही लगेच उद्याच लोकडाऊन करणार नाहीत तुम्हाला कळून येते. असेही त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे.
मित्रांनो आता सध्या काही जिल्ह्यांमध्ये संपूर्ण बंद आहे काही जिल्ह्यांमध्ये लोक डाऊन आहे तर काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या जिल्हे मध्ये लोकडाऊन लावण्यात येऊ शकते
आता मित्रांनो यामध्ये म्हणजेच मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा लागली तर सर्वात पहिले कोणत्या जिल्ह्यांमधील लोक जाऊन परत बंदोबस्त करण्यात येईल ते जिल्हे कोणते आहेत तर मित्रांना सर्वाधिक घातक जिल्हे म्हणजेच की नागपूर पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक जिल्हे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची व महाराष्ट्रासाठी चिंताजनक बाब या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे मित्रा