धक्कादायक बातमी 1 मार्चपासून संपूर्ण बंद मोठी बातमी

तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असते म्हणजेच की 31 मार्चपर्यंत लोकडाऊन lockdown कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला? मित्रांनो ही अपडेट आताच काही मिनिटात की ताजी लाईव्ह अपडेट आहे.

सुरू करूयात तर मित्रांनो महाराष्ट्र केरळ व अन्य सात राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने अधिक खडक भूमिका घेतलेली आहे.

ही पण बातमी वाचा नवीन मतदान कार्ड आला / करा डाउनलोड e-EPIC

व कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सारी केलेले मार्गदर्शन तत्वे तसेच कंटेनमेंट झोनबाबत केलेले नियम 31 मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे मित्रांनो कुरणाच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राने यादी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी या राज्यांनी केली नसल्याचे निदर्शनास आलेले आहे .

 

तर मित्रांनो तसेच नागरिकांनी नियम पाळावेत म्हणून फारसे प्रयत्न या राज्यांनी केली नसल्याचे केंद्राच्या दावा आहे. आणि राज्या यांनी वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलली नाहीत तर आम्ही कडक धोरण राबवून असा इशारा केंद्राने दिलेला आहे. गुरुनाथ साथ नियंत्रणात आणण्यासाठी सारी केलेले मार्गदर्शन तत्वांचा कालावधी महिनाभर वाढ देण्यात आलेला आहे. मित्रांनो मी आत्ताच काही मिनिटात बोल की ताजी होती .

हे पण बातमी वाचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळणारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *