राज्य सरकारचा मोठा निर्णय बस सेवा बंद वाहतूक बंद केली

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारचा मोठा निर्णय बस सेवा बंद वाहतूक बंद केली तातडीने काधीच आजची ताजी व आताची सर्वात मोठी बातमी मित्रांनो नांदेड औरंगाबाद जिल्ह्यातील कोरूना चा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे.

त्यामुळे एसटी महामंडळाची बस सेवा दिनांक 16 ते 23 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सोमवारी म्हणजेच की पंधरा तारखेला जाहीर केले आहेत.

त्याचबरोबर मुंबई-पुण्याकडे खाजगी प्रस्तावात त्रुटी दिनांक 16 ते 23 मार्च या दरम्यान करण्यास प्रतिबंध करण्यात आली ती आदेशात नमूद केले आहे जिल्ह्यात नागरी भागात मोठ्या प्रमाणात आधी त्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

इथे क्लीक करून सविस्तर बातमी पवारांनी शेती करून कमावले एवढे कोटी रु Sharad Pawar Wealth Lifestyle Property | Pawar Biography

त्यामुळे जिल्ह्यात पूर्ण संसर्गात प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विदर्भातील वाहतुकीस 31 मार्चपर्यंत यापूर्वीच प्रतिबंध करण्यात आला आहे.

विदर्भा प्रमाणे नांदेड औरंगाबाद मध्ये मोठ्या प्रमाणात गुरुनाथा संसर्ग वाढला असल्याने परभणी नांदेड औरंगाबाद कडे जाणारी एसटी महामंडळांची बस सेवा दिनांक 16 ते 23 मार्च पर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश बांदेकर यांनी सोमवारी सायंकाळी जाहीर केली आहे.

मित्रांनो त्याचबरोबर पुणे व मुंबईला जाणाऱ्या खाजगी प्रश्न प्रत्येकी 16 ते 23 मार्च पर्यंत बंद ठेवण्याची आदेशात म्हटले आहे या प्रतिबंध आतून पूर्वपरवानगीने यामध्ये सूट देण्यात आली आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यामधील आहे म्हणजेच मित्रांनो आपल्या सर्व जिल्ह्यामधील अपडेट

One thought on “राज्य सरकारचा मोठा निर्णय बस सेवा बंद वाहतूक बंद केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>