राज्यत पुन्हा लॉकडाऊन

देशाचे PM नरेंद्र मोदी काळजीपूर्वक विचार करत आहेत, असे सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी हिवाळी अधिवेशनात दिले.र अजित पवार यांनी यावेळी विना
मास्क फिरणाऱ्या आमदारांना चांगलेच शाब्दीक उत्तर दिले. उपमुख्यमंत्री म्हणाले, अधिवेशनात काही आमदार विनामास्क फिरताना दिसत आहेत. सभागृहात काही ठराविक आमदार सोडले तर बहुतांश जण मास्क अजिबात वापरत नाहीत. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभापतींसमोर खंत व्यक्त करत उपसभापती नरहरी झिरवाळ यांचे लक्ष वेधले. त्यानंतर उपसभापतींनी सर्व आमदारना मास्क लावण्याबाबत सूचना दिल्या.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 2 दिवस आहे. पण काही ठरावीक आमदार सोडले तर कुणीही मास्क वापरताना दिसत नाही असे उपमुख्यमंत्री यांनी म्हटलं. आपल्याला संपूर्ण राज्य पाहातो आहे. आपणच मास्क वापरणार नाही तर जनतेचं काय? काही आमदारना मास्क लावून भाषण करता येत नसेत तर त्यांनी बोलताना मास्क काढला.

ही पण बातमी वाचागाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणद पाधण / शेतरस्ते /शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे होणार

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने थैमान घातलं आहे. तेथील परिस्थिती खूप मोठया गंभीर आहे. दीड दिवसांत रुग्णसंख्येत 2 वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत चिंतासुध्दा व्यक्त केली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुध्दा व्यक्त केली आहे.

ही पण बातमी वाचा घरबसल्या नोकरी

कोणी मास्क लावला नसेल तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवावा. मग मी देखील मास्क लावला नसेल तर मला देखील बाहेर काढा. पण कृपा करुन काही गोष्टी लक्षात घ्या, अशी विनंती देखील अजित पवार यांनी यावेळी केली. आम्हाला पुम्हा लॉकडाऊन लावायचा नाही. पण लोकांनीही विचार केला पाहिजे, असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *