1500 रुपये मिळणारा अर्ज करायच काम नाही असा घ्या लाभ

उद्धव ठाकरे सरकारचे पॅकेज जाहीर केलं होतं त्यामध्ये महत्त्वाच्या घोषणा करण्यात आले होते.

त्यापैकी एक घोषणा म्हणजे मित्रानो राज्यातील जे परवानाधारक रिक्षाचालक आहे त्यांच्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी पंधराशे रुपये लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार होते त्यासाठी मित्रांनो पोर्टल ले विकसित केला जाणार होता.

त्या पोर्टल वरती या रिक्षा परवाना धारकांना रजिस्ट्रेशन ही करायचं होतं.

ही पण बातमी वाचा लॉकडाऊन मध्ये 1500 रु , मोफत गॅस, मिळणार

त्यामुळे आता महत्त्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला आहे हा महत्वाचा निर्णय होता ऑनलाईन अर्ज न करता फक्त लावण्यात आलेली आहे तर ती कोणती आहे त्याचबरोबर नवीन बातमी काय आहे आता एक मिनिट ऑनलाईन अर्ज कसा दिला जाणार आहे अर्ज करण्याची आवश्यकता नाही तर मित्रहो अपडेट जाणून घेऊनच या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना पंधराशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला होता.

तर तुम्ही काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून पद्धतीने फॉर्म भरून घेत आहे यामध्ये भरपूर होत आहे तर मित्रांना आणि तक्रारी अशा तक्रारी आहेत परिवहन आयुक्त कार्यालयात प्राप्त झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

तो निर्णय अधिकारी पहा मित्रांनो रिक्षाचालकांना सानुग्रह अनुदान त्यांच्या खात्यात देण्यासंदर्भात तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय सुरू आहे तर ऑनलाइन कार्य प्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना व रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केले जाणार आहेत.

तर मित्राने प्रसिद्धीपत्रकात जुन्या या ऑनलाईन फोटो देखील अजून सुरू झालेली नाहीये त्या संपूर्ण माहिती आहेत सर्व संघटना व रिक्षाचालकांना प्रसिद्धी पत्रक रिक्षा परवाना धारकांना संघटना आहे त्यांनी सूचित केलं जाणार आहे यासाठी वैयक्तिक रित्या अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये होते त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने करावे लागत होतं.

तर यामध्ये आता वैयक्तिक रित्या आपल्याला अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना आहे रिक्षाचालकांना याबाबत सूचित केले जाणार आहे त्यामध्ये अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *