गॅस सबसिडी मिळवण्यासाठी केवायसी लवकर करा ( LPG Gas E-KYC )

LPG Gas E-KYC : उज्ज्वला गॅसचे अनुदान घेताय; तुम्ही ई-केवायसी केली का? गॅसधारकांना ई-केवायसी बंधनकारक; हजारो लाभार्थ्यांनी केली ई-केवायसी  गॅस जोडणीधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

गॅसच्या सबसिडीसाठी उज्ज्वला ग्राहकांसह सामान्य ग्राहकांनादेखील केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ई- केवायसी (नौ युवर कस्टमर) करणे आवश्यक आहे.

LPG Gas E-KYC


‘वन फॅमिली वन गॅस कनेक्शन’ या केंद्र शासनाच्या धोरणानुसार गॅस जोडणी दिली जाते. केंद्र सरकारकडून
गॅसधारकांना सामान्य सिलिंडरमागे ९ रुपये तर उज्ज्वला
योजनेतील गैस सिलिंडरमागे ३१९ रुपये सबसिडी मिळते. ग्राहकांची ओळख पटावी, खात्री व्हावी तसेच सबसिडी एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणीवर जमा होऊ नये, या हेतूने ही ई-केवायसी मोहीम राबविली जात आहे. ई-केवायसी केल्यानंतर गॅस जोडणी असलेला ग्राहक तोच आहे, याची खात्री पटणार आहे. गॅस अनुदानही ई-केवायसी केल्यानंतर वितरीत करणे सोयीचे होणार आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत मिळणार इथे क्लिक करून यादी पहा

त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण ई-केवायसी करणे
बंधनकारक केंद्र शासनाने एका कुटुंबाला एक गॅस कनेक्शन, असे धोरण ठरविले केली नसेल तर तातडीने आपल्या गॅस एजन्सीकडे संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. उज्ज्वला योजने अंतर्गत
● अधिक सबसिडी मिळत असल्याने लाभार्थ्यांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे. आहे. सबसिंडी वितरणात सुलभतेसाठी आता उज्ज्वला अथवा इतर सर्वच.

गॅसधारकांना ई-केवायसी करणे
बंधनकारक केले आहे.

उज्ज्वला एका जिल्ह्यात उज्ज्वला गॅसचे
१ लाखावर लाभार्थी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत
महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करुन दिले. जिल्ह्यात विविध कंपन्या मिळून १ लाख ३ हजार ९६३ उज्ज्वला गॅसचे लाभधारक आहेत. AADHAAR e-KYC

इथे साधा संपर्क

ग्राहकांनी आपल्या गॅस एजन्सीकडे संपर्क साधून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यासाठी आधारकार्डची झेरॉक्स, मोबाइल क्रमांक, गॅस जोडणीची ग्राहक पुस्तिका लागते, तसेच ग्राहकाची फेसरीडिंग किंवा थम्स है पर्याय आहेत.

उज्ज्वला योजना चे अनुदान किती

गॅसच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने ग्राहकांमधून नाराजीचा सूर उमटत होता. त्यामुळे केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीच्या सबसिडीत वाढ केली.
त्यामुळे आजमितीस उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असलेले लाभार्थींना ३९९ रुपये अनुदान दिले जात असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

आतापर्यंत कितीलाभार्थ्यांनी केली
ई-केवायसी?

जिल्ह्यातील सर्व कंपनीमिळून १ लाख ३ हजार ९६३ उज्ज्वला गॅसधारक आहेत. विविध कंपन्या मिळून आतापर्यंत ३० हजारांवर लाभार्थ्यांनी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावे यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुदत कधीपर्यंत? गॅस कनेक्शनधारकांता ई-केवायसी करण्यासाठी विशिष्ट अशी) मुदत सध्यातरी देण्यात आली नाही. ही प्रक्रिया सुरु असून लाभधारकांनी आपल्या गॅस एजन्सी धारकांकडे संपर्क साधून लवकरात लवकर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.अनुदान मिळणे सोयीचे ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांच्या
अनुदान बंदचा निर्णय अद्याप झाला नाही. केवायसी केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना गॅस अनुदान मिळणे सोयीचे होणार असून त्यानंतर अडचण येणार नाही.

नवीन गॅस साठी अर्ज भरणे सुरू

LPG Gas E-KYC : उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांनी विकसित भारत
संकल्प यात्रे अंतर्गत आपल्या गावात किवा संबंधित गॅस एजन्सी धारकाकडे संपर्क साधून लवकरात लवकर ई
केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून -राजेश वझीरे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिमघ्यावीं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *