mahabms online form : नमस्कार मित्रांनो गाय मशी किंवा शेळीपालन किंवा कुकूटपालन करायचा असेल तर राज्य सरकारकडून एक योजना चालू करण्यात आली आहे या योजनांकात तुम्हाला अनुदान आणि गाय आणि मशी मिळणार त्यासाठी अर्ज करायचा कसा कागदपत्रे काय लागणार सविस्तर माहिती
शेतकरी बांधवांनो तुम्हाला शेतकऱ्यांना जो शेती शेती निगडित व्यवसाय करण्यासाठी राज्य सरकार भर देत आहे त्यासाठी बरेचसे योजना राज्य सरकारने काढलेले गाई असो किंवा मशीन असो नाहीतर शेळीपालन असतो किंवा याच्या अंतर्गत आपल्याला शेतीसाठी म्हणजे शेतीमध्ये आपण हे यांचा चारा सुद्धा टाकू शकतो त्याच्यावर शेतीतच आपण हे बांधू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी बेनिफिट पैसे मिळतील त्यासाठी राज्य सरकार हे नवनवीन योजना आणत असतील

तुम्हाला सर्वात अगोदर जर अर्ज करायचा असेल तर त्याची लिंक सुद्धा देतो त्याच्या अगोदर कागदपत्रे आधार कार्ड शेतीचा सातबारा आठ उत्पन्नाचा दाखला बँकेचा पासबुक हे तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक असणे गरजेचे आहे हे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत
अर्ज करणे साठी इथे क्लीक करा
mahabms online form : अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेल्या अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तिथे नोंदणी करावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला पासवर्ड आणि आधार क्रमांक टाकायचा लॉगिन करायचा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती भरायचा आहे माहिती भरल्यानंतर तुमचा अर्ज पास झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे अपलोड केल्यावर लागणार नंतर तुम्हाला तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला गाई म्हशी शेळी पालन कुकुटपालन मिळणार