Mahadiscom Job Vacancy 2024 : शिकाऊ उमेदवार
महावितरण (कोपा, वीजतंत्री व तारतंत्री)
महाराष्ट्र राज्य किं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित संवसु मंडळ,
अकोला अंतर्गत संवसु मंडळ कार्यालय, अकोला- कोपा 13 शहर विभाग अकोला- कोपा 07, वीजतंत्री 14, तारतंत्री 14, ग्रामीण विभाग अकोला- कोपा 10 वीजतंत्री 23, तारतंत्री 20 व अकोट विभाग कोपा 05, वीजतंत्री 95, तारतंत्री 15 प्रशिक्षणार्थी कोपा, वीजतंत्री व तारतंत्री पदे अशी एकुण 136 पदे
भरण्याकरिता पात्र शिकाऊ उमेदवारांची निवड समितीद्वारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.
कंपनीने ग महाराष्ट्र राज्यातील वितरण
![](https://abmarathi.com/wp-content/uploads/2024/12/1000377267-1024x575.jpg)
कंपनीचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
नोकरी
वयोमर्यादा १८+
कोण अर्ज करू शकतात अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
उमेदवार
अनुभव / फ्रेशर
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन
नोकरीचे प्रकार अप्रेंटिस
निवड प्रक्रिया
मेरिट लिस्ट
Mahadiscom Job Vacancy 2024 : Apply Last Date
२० डिसेंबर २०२४
अधिकृत वेबसाईट
www.mahadiscom.in
| नोकरीचे ठिकाण
अकोला