मोफत टॅब, इंटरनेट योजना 10 वी च्या विद्यार्थ्यांकरीता / Mahajyoti Yojana

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील Mahajyoti Yojana

विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत

आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पुर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच

ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्याथ्र्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

1R

TECH WITH

अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:

1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.

2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी

असावा/ असावी.

अधिक  माहिती या व्हाट्सअप ग्रुप ला

जॉइन व्हा इथे क्लीक करून 

3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी

हा अर्ज तुमच्या गावातील आपले  सेव केंद्र वर भरा

मोफत टॅब, इंटरनेट योजना 10 वी च्या

विद्यार्थ्यांकरीता Mahajyoti Yojana

 

4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र

असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.

5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात

सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

 

व. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

1. 9 वी ची गुणपत्रिका

2. 10 वी परिक्षेचे ओळखपत्र

3. आधार कार्ड

4. रहिवासी दाखला

5. जातीचे प्रमाणपत्र

6. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

क. अर्ज कसा करावा.

1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for

MHT-

CET/JEE / NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून

अपलोड करावे,

 

 

ड. अटी व शर्ती

1. अर्ज करण्याचा अंतिम दि.31/03/2023 आहे.

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे

व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. Mahajyoti Yojana

अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर

संर्पक करावा: संर्पक क्र 0712-2870120/21

E-mail Id : mahajyotijcencet24@gmail.com

5. 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश

घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET///NEET या परिक्षेची तयारी

करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *