maharashtra government news राज्य सरकार देणार 10000 हजार रुपये

राज्य सरकारने ( maharashtra government news) ग्रामीण भागातील मुला आणि मुली साठी अनुदान सवलतींचा सुरू केली आहे. ZP अंतर्गत येणाऱ्या महिला व बालकल्याण समितीमार्फत ZP तुन राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत आता तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी राहणेसाठी होस्टले वर 7  हजार रुपये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी 10 हजार रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे.

ही पण बातमी वाचा खुशखबर! या तारखी पर्यंत सर्वांना मिळणार घर / प्रधान मंत्री आवास योजना / घरकुल योजना / घरकुल यादी

आणि मुलींना स्वतःचे संरक्षण करता यावे यासाठी आणि त्यांचा शारीरिक विकास व्हावा त्यासाठीच सरकारने या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण या योजनेमध्ये जुडो, कराटे, योगा आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण यासाठी आता 1000 हजार रुपये इतकी रक्कम देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेण्यात आला ( maharashtra government news) आहे.ज्या मुली इयत्ता 7 ते 12 पास आहेत,  अशा मुलींना संगणक आणि इंटरनेट ज्ञान, कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ दारिद्र रेषेखालील कुटुंब तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न पन्नास हजार रुपये असलेल्या कुटुंबातील मुलींना देण्यात येत होता.

तसचे आता या उत्पन्नाची मर्यादा  वाढवून एक लाख 20 हजार पर्यंत करण्यात आली आहे. यासंबंधीचा जीआर महाराष्ट्र (  शासनाने मंगळवारी निर्गमित करण्यात आला. तसेच या बरोबरच महिलांना अनके व्यवसाय उपयोगी साहित्य पुरवणे योजनांतर्गत खालिल प्रमाणे निर्णय घयेण्यात आला आज

पिठाची गिरणी
सौरकंदील
शिलाई मशीन
पिको फॉल मशीन
तसेच
पशुधन संगोपनमध्ये शेळीपालन,
कुक्कुटपालन
छोटी किराणा दुकान
मिनी डाळ मिल
घरगुती फळ प्रक्रिया उद्योग
घरगुती मसाला उद्योग
साहित्य पुरवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

 

करतेवेळी प्रति महिलेला वीस हजार रुपयांऐवजी आता तीस हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील महिला लाभार्थी पुरेशा सापडला नाही तर ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत आहे, अशा अन्य प्रवर्गातील महिलांना लाभ देण्यात येणार आहे असा महाराष्ट्र शासन निर्णय घेतला आहे.   maharashtra government news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *