Maharashtra msrtc Travel / महाराष्ट्रत कुठे पण फिरायला जा फक्त 1200 रुपयेत

Maharashtra msrtc Travel

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ “आवडेल

तेथे कोठेही प्रवास” सन १९८८ पासून प्रवाशांसाठी राबवित आहे. या

योजने अंतर्गत ७ दिवसाच्या पासाप्रमाणे ४ दिवसाचा पास दिला जातो.

चला तर खालील  लिंक वर क्लीक करवून 

अर्ज इथे क्लीक करा

 

 

 

४ दिवसाच्या पासाचे मुल्य

साधी बस: ११७०

शिवशाही: १५२० रुपये

हा पास तुम्ही जवळच्या बसस्थानकात ओळखपत्र देऊन काढू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>