10 वी आणि 12 वी चा निकाल तारीख जाहीर ( Maharashtra SSC HSC Result 2024 date )

Maharashtra SSC HSC Result 2024 date : नमस्कार दहावी आणि बारावीचा निकाल तारीख जाहीर झालेल्या मित्रांनो कोणत्या तारखेला दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे सविस्तर माहिती आपण पाहणार आहे

 दहावीच्या निकालाची तारीख काय आहे सविस्तर माहिती पाहूया की निकाल तारीख नेमकी कोणत्या कोणत्या तारखेला दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे सविस्तर माहिती.

Maharashtra SSC HSC Result 2024 date

10 वीचा निकाल कोणत्या तारखेला जाहीर होणार

 उच्च माध्यमिक आणि माध्यमिक महाराष्ट्र लवकरच या तारखेला चांगलं की दहावीच्या वेळ निकाल केव्हाही लागू शकते जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 ते जून 5 जून दरम्यान निकाल जाहीर होऊ शकते असं सुद्धा त्यांनी सांगण्यात आलेला

https://mahresult.nic.in

 12 वीचा निकाल कोणत्या तारखेला जाहीर होणार

 सध्या अंतिम गुणांची मोजमाप जलद गतीने सुरू आहे असे सुद्धा सांगण्यात आले यामुळे मे महिन्याच्या आकडेच तुम्ही बारावीचा निकाल मिळण्याची अपेक्षा करू शकता असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे 

 आता राज्यात सध्या परीक्षा संपलेल्या दहावीच्या परीक्षा असो किंवा बारावीच्या फक्त एक चाचणी बाकी आहे दहावी वर्गासाठी परीक्षा देणारे शिक्षकांनी काल वेळ लागण्यासाठी मेहनत सुद्धा घेण्यात आलेल्या एप्रिल महिन्यात संपूर्ण त्यांचे योजना आहेत म्हणजे हे जे पेपर तपासणी चालू आहे ते एप्रिल महिन्यात संपवण्याची शक्यता आहे महाराष्ट्र बारावीत 31 ते 19 मार्गदर्शन घेण्यात आले होते दहावीच्या परीक्षेत एक ते 26 मार्च या कालावधीत परीक्षा घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यानंतर राज्यात एक लाख या राज्यात नागपूर मुंबई पुणे या भागामध्ये झाली होती जीपीएस वापरला जात होतो हे प्रश्नपत्रिका ठेवल्या जाणार हो

पीकविमा

 Maharashtra SSC HSC Result 2024 date : या वर्षी तुमच्या शाळेचे इंटरनेटचा वापर त्यामुळे तुमच्या तुमच्याकडेच बारावीच्या निकाल मिळण्यास अपेक्षा करू शकता असे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत जलद गतीने काम चालू असल्यामुळे लवकरच निकाल लागण्याची शक्यता सुद्धा वर्तुळात आलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *