मोटार सायकल किंवा कार चा चलन आहे का पहा

नमस्कार मित्रांनो या लेखा मध्ये आपण पाहणारा आहे की तुमच्या जवळ कार असले किंवा मोटार सायकल असले तर हा लेखा महत्त्वाच आहे तुमच्या साठी तर चला
मित्रांनो आपण बरच वेळास किंवा

ही पण बातमी वाचा Gas Subsidy Updat 200 रु सबसिडी मिळणार

आपले ला कधी आपण कार किंवा मोटर सायकल वरून जाताना आपण महाराष्ट्र शासन चा नियम चा उल्लगन केले असले तर आपले माहीत नसते पण पोलीसन कडून आपलं गाडी चा फोटो कडून चलन फाडले जाते पण ते आपलेला माहित नसते तुमि आता तुमच्या मोबाईल वर
https://mahatrafficechallan.gov.in/payechallan/PaymentService.htm
पाहू शकता की तुमच्या गाडी वर काही चलन असले तर पहा मोबाईल वर

ही पण बातमी वाचा वन विभाग नोकरी

सर्वात अगोदर तुम्हाला खालील वेबसाईटवर क्लीक करा
क्लीक केले नंतर तुमच्या गाडी चा नंबर टाका आणि मग चेसेस नंबर टाका आणि मग नंतर reboot वर क्लीक करून submit करा

7 thoughts on “मोटार सायकल किंवा कार चा चलन आहे का पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>