शासनाकडून बँकेत गुंतवणुक करण्यात majhi kanya bhagyashree
येणारी रक्कम मुलीच्या नावे रु. ५०,००० बँकेत मुदत योजनेत गुंतवण्यात येईल.
एका मुलीनंतर मातेने/पित्याने कुटुंब नियोजन ठेव शस्त्रक्रिया केल्यानंतर अनुज्ञेय रक्कम मुलीच्या वयाच्या टप्यानुसार द्यावयाची र
(अनुज्ञेय व्याज धरुन)
१) रुपये ५०,०००/- इतक्या रक्कमेवर ६ वर्षासाठी
अनुज्ञेय होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या ६ व्या वर्षी काढता येईल.
२) पुन्हा मुहल रुपये ५०,०००/- गुंतवणूक करुन ६
वर्षासाठी अनुज्ञेय होणारे व्याज वयाच्या १२ व्या वर्षी
काढता येईल.
३) पुन्हा मुहल रुपये ५०,०००/- गुंतवणूक करुन ६
माहि वर्षासाठी अनुज्ञेय होणारे व्याज + मुद्यल दोन्ही
रक्कम वयाच्या १८ व्या वर्षी काढता येईल.
माता/पिता यांनी कुटुंब नियोजन O
| प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच
045 x
इतकी रक्कम मुलीच्या नावावर
– लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा
सदर योजनेच्या शर्ती/अटी खालीलप्रमाणे रहातील.
सदर योजना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येईल. त्यासाठी बँकेंसोबत आयुक्त,एकात्मिक
विकास सेवायोजना, नवी मुंबई हे करारनामा करतील. बँकेसोबत मुदत ठेवीची कार्यपध्दती कशाप्रकारे
| राबविण्यात येईल याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
मातेने/पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे
आवश्यक राहील.
| माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०१७ रोजी जन्मलेल्या व त्यांनतरच्या मुलींना
अनुज्ञेय राहील.
| माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना १ ऑगस्ट २०१७ पासून लागु करण्यात येत आहे. ज्या कुटुंबाना
दिनांक १ ऑगस्ट २०१७ पुर्वी १ मुलगी आहे व दिनांक १ ऑगस्ट २०१७ नंतर दुस-या मुलीचा जन्म
झाल्यास व माता/पित्याने कुटुंब नियोजनाचे सादर केल्यानंतर फक्त दुस-या मुलीला रुपये
२५,०००/- इतका योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
प्रमाणपत्र स
|पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य
दुसरे अपत्य मुलगा झाल्यास योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.
+टुंबात पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तीला हा लाभविकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील. अंगणवाडी सेविकेने संबंधीत ल अर्ज भरून घ्यावा (गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी) आणि सदर अर्ज जगणवाडा
पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.
(ब) अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी सदर अर्जांची व प्रमाणत्रांची छाननी / तपासणी करून
प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील अनाथ
बालकांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी महिला व बाल विकास अधिकारी,
जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करावी. महिला व बाल विकास अधिकारी (जिल्हा
परिषद) यांनी योग्य ती छाननी करुन यादीस मान्यता देऊन बँकेस सादर करावी. व बाल विकास majhi kanya bhagyashree
बालगृह/शिशुगृह किंवा महिला व बाल विकास विभागातंर्गतच्या इतर निवासी संस्थामधील अनाथ
मुलींबाबत लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करण्या आधी संबंधित बाल कल्याण समिती यांचे मुलगी अनाथ
असल्याचे प्रमाणपत्र संबंधित संस्थानी प्राप्त करुन घेऊन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.