Majhi Ladki Bahin Yojana : नमस्कार लाडक्या बहिणीला तुमच्यासाठी आनंदाची बातमी जानेवारी आणि डिसेंबर चे 1500 चे एकूण 3000 कधी मिळणार हा प्रश्न लाडक्या बहिणीचा राहिलेला आहे कारण की नोव्हेंबरचे फक्त पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांची केवायसी झाल्यात त्यांच्याच काळामध्ये झालेल्या आहेत
ज्यांनी केवायसी केली नाहीत अजून केवायसी ची तारीख सुद्धा वाढलेली नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पंधराशे प्लस पंधराशे एकूण तीन हजार रुपये कधी मिळणार हा प्रश्न बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा येतात त्यांना सांगू इच्छितो की लाडकी बळी योजनेचा जो 3000 रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता लवकरच मजेत 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात पडण्याची शक्यता आहे
कारण आता पुढे निवडणूक आहेत कारण निवडणुकीत सरकारला फायदा देण्यासाठी सरकार निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या बँकेमध्ये तीन हजार रुपये जमा करण्याची शक्यता वर्तुण्यात येत आहे
Majhi Ladki Bahin Yojana : इ केवायसी केली नसेल तरी केवायसी अद्यापही तारीख वाढलेली नाही कोणते अफार विश्वास ठेवू नये


