मान्सून या तारखी ला राज्यात दाखल

उत्तर अंदमान समुद्रात (बंगालच्या)उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र येत्या २४तासात निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढे ते अधिक तीव्र होऊन, चक्रीवादळात रुपांतर होईल.व म्यानमारच्या समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाचा भारतीय नैऋत्य मान्सूनवर काय परिणाम होईल, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
सध्या तरी या चक्रीवादळामुळे नैऋत्यकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्याचा वेग वाढेल,व आरबी समुद्रात मान्सून लवकर दाखल होईल,

ही पण बातमी वाचा राज्यात पाऊस नवीन हवामान अंदाज पंजाबराव डख

असे प्रथम दर्शनी दिसत आहे.
टिपःः बाष्पयुक्त ढग या चक्रीवादळाकडे खेचले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही पण बातमी वाचा नोकरी भरती

One thought on “मान्सून या तारखी ला राज्यात दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>