महिला बालविकास विभागाच्या शिलाई मशिन, मिनी दाल मिल, आटा चक्की, मसाला उद्योग यंत्र करिता ९०% Mhila balvikas yojana अनुदानावर योजने करिता अर्ज स्वीकारणे सुरू आहे.
वरील PDF मध्ये अर्जाचा नमुना दिला आहे.जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करावा. CRP & CC यांनी महिलांना अर्ज करण्यास मदत करावी, आपल्या तालुक्यातील सदर अर्जदारांची यादी तालुका व्यवस्थापकांनी कृपया मा.खासदार प्रतापराव जाधव उपजीविका मदत कक्षासोबत शेअर करावी जेणे करून आपल्या जास्तीत जास्त लाभार्थीना योजनेत समाविष्ट करून घेता येईल.
अर्ज करण्याची आहे. या संदर्भात काही अडचण असल्यास किंवा मार्गदर्शन लागल्यास जिल्हा उपजिविका मदत कक्षासोबत संपर्क साधावा
लाभार्थी पात्रता-
–
१. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
२. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षे असावे.
३. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु.१.२० लाखापेक्षा जास्त नसावे.
४. लाभार्थ्यांचे स्वतःच्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
५. लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा
त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
1
६. लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण
/ गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
७. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुनःश्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
८. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा
यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.
आवश्यक कागदपत्रे – ७/१२ उतारा / मालमत्ता नोंदपत्र / ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील
उतारा अथवा ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सक्षम
प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, आधारकार्ड स्वेच्छेने दिलेल्या
आधारकार्डची प्रत, रेशनकार्ड / निवडणूक ओळखपत्र / विद्युत बिल / मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्याच्या
स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.
Mhila balvikas yojana