100 रुपये मध्ये राशन मिळणार /mofat rashan milanar

गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना

१०० रुपयांत आनंदाचा शिधा

mofat rashan milanar

सरकारी योजना व्हाट्सअप ग्रुप जॉइन होणे साठी

इथे क्लीक करा

→ गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय

१ कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना या निर्णयाचा लाभ होणार

● आनंदाच्या शिधा संचामध्ये १ किलो रवा, १ किलो चनाडाळ,

१ किलो साखर आणि १ लिटर पामतेलचा समावेश

आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या

कालावधीसाठी ई-पॉसद्धारे आणि जिथे व्यवस्था नसेल तिथे

ऑफलाईन पद्धतीने १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या

दरात मिळणार

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व

अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा

१४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी

शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा

mofat rashan milanar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>