15 मिनिटात कर्ज मिळणार ( money view personal loan )

money view personal loan : नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी आता तुम्ही घरबसल्या कर्ज मिळू शकता तुम्हाला दहा हजारापासून सुरुवात करू शकतात तर पाच लाखापर्यंत कर्ज तुम्हाला घरबसल्या मिळू शकते आता कर्ज कसे मिळवायचा सविस्तर माहिती तुम्हाला या लेखांमध्ये संपूर्ण सांगणार आहे

कर्ज मिळणे साठी इथे अर्ज करा

https://mvl.onelink.me/504844896/yn14kblj

मित्रांनो आता प्रत्येकाला कर्जाची गरज असते कोणते घर कर्ज असो किंवा पर्सनल लोन असते कारण आता पगार लेट झाला तर आपल्याला पैसे कोणी देते त्यासाठी सुद्धा कर्ज हवे असते त्यासाठी पण कर्ज कुणी देत नाही कोणती बँक देत नाही पण आता अशी ॲप आहे त्याचं नाव आहे म्हणून च्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या कर जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात घेऊ शकता

सर्वात अगोदर तुम्हाला मनी न्यू ॲप ची लिंक मी खाली देत आहे ते तुम्हाला डाऊनलोड करायची आहे आणि इन्स्टॉल करायचे इन्स्टॉल केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड म्हणजे दोन्ही पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड संपूर्ण माहिती भरायचे आधार कार्ड ला मोबाईल असणे गरजेचे आहे ते जर तुम्ही डाऊनलोड केलं आणि त्यानंतर संपूर्ण माहिती भरली तर तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करावी लागणार आहे त्या प्रोसेस मध्ये तुमचं नाव तुमचा ऍड्रेस तुमची मंत्री इन्कम किती आहे संपूर्ण माहिती भरायचे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचं

त्यानंतर तुम्हाला तिथे केवायसी चा ऑप्शन दिसेल असेल मग केवायसी करायचे केवायसी केल्यानंतर तुम्हाला पेमेंट म्हणजे लोन किती पाहिजे ते तिथं टाकायचं आहे आणि लोन जर तुमचा सिबिल चांगला असेल तर तेवढेच लोन बसते नाहीतर कमी सुद्धा लोन

money view personal loan : त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटात तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ते पैसे जमा होतील

ABMarathi
ABMarathi
Articles: 282

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *