Monthly Income Scheme post office / पोस्ट ऑफिस

भारतीय नागरिक  वयाची अट नाही. Monthly Income Scheme post office

अल्पवयीन व्यक्तीसाठी कायदेशीर पालकाची आवश्यकता.

संयुक्त खात जास्तीत जास्त तीन व्यक्तींचं.

 

ठेवींची मर्यादा

किमान ठेव रु. १००० आणि १००० च्या पटीत वाढवू शकतो.

अर्ज करणे साठी

इथे क्लीक करा 

 

एका व्यक्तीच्या खात्यात ठेवीची कमाल मर्यादा ९ लाख रुपये.

संयुक्त खात्यात कमाल ठेवीची मर्यादा १५ लाख रुपये.

 

संयुक्त खात्यात, सर्व खाते धारकांना गुंतवणुकीत समान वाटा.

अल्पवयीन व्यक्तीसाठी उघडलेल्या खात्याची कमाल

गुंतवणुकीची मर्यादा वेगळी असेल.

 

व्याजदर ७.४%

एक महिना पूर्ण झाल्यावर व्याज मिळायला सुरुवात होते

व्याजावर अतिरिक्त व्याज मिळणार नाही.

व्याज

जास्तीची ठेव ठेवल्यास, ठेवीदाराला परत केली जाते.

Monthly Income Scheme post office

खातं मुदतीआधी बंद करणे

१ वर्षाची मुदत संपण्यापूर्वी ठेव बंद करता येणार नाही.

१ वर्षानंतर आणि ३ वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून

२% वजावट केली जाईल.

३ वर्षांनंतर आणि ५ वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून

१% वजावट केली जाईल.

खाते मुदतीपूर्वी बंद करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या शाखेत

पासबुकसह अर्ज करून बंद करता येते.

 

खाते चालू करण्याचा अर्ज

दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट)

पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, वीजबिल, पासपोर्ट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *