MSCEPune Recruitment 2025 :
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१ / टीएनटी १, दि. १५/०९/२०१२काशन
निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना
केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/ १२ / २०२५ ते ०५/१२/२०२५
या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन
आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द
करण्यात

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा
https://ibpsreg.ibps.in/mscepoct25/
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा १८+
कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार
| अनुभव / फ्रेशर
Gender Eligibility Male & Female
अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
MSCEPune Recruitment 2025 :
अर्ज पद्धती ऑनलाईन
| अर्ज फी ९५०/-
नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब)