मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज बंद ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application )

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application : नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ज्या महिलांना आता शक्य होणार नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक नवीन अर्ज भरण्याची आयडिया काढलेली आहे

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

या तुम्ही अर्ज भरू शकता तर कोणती आयडिया आणि कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता येत नाही कारण ॲप मध्ये बरेचसे अडचणी सध्या पहायला मिळत आहे किंवा एखादा ओटीपी येत नाही किंवा आधार कार्ड अपलोड होत नाही किंवा बरेचसे येत नाही त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार ते सुद्धा मी सांगणार आहे

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application

आपले नोंदणीसाठी माता-भगिनी आपल्या नजीकच्या अंगणसेविका असो किंवा परिवर्तन व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा शहरी भागातील महिलांनी वाढ ऑफिसर ची संपर्क साधावा असे सुद्धा आदिती तटकरे यांनी सांगितले आहे

ज्या योजनेचे फॉर्म तुम्हाला जर भरता येत नसेल तर तुम्हाला ऑफलाईन सुद्धा भरता येतात त्याच्यासाठी एक अर्ज दिलेला आहे त्या अर्जाचा नमुना सुद्धा मी खाली लिंक देतो तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा तो अर्ज भरू शकता

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application : तुमच्या गावातील ग्रामसेवक असो किंवा अंगणवाडी सेविका असो पर अपेक्षिक असो यांच्याजवळ तो अर्ज देऊ शकता असं सुद्धा अतिथी तटकरे यांनी एका व्हिडिओमध्ये सांगताना बोलले आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *