मुख्यमंत्री फेलोशिप योजना सुरू झाली ( mukhyamantri philosophy yojana )

mukhyamantri philosophy yojana : राज्यात नवीन योजना सुरू मुख्यमंत्री फेलोशिप योजना महिना पगार 61 हजार पाचशे रुपये तरुणांसाठी हे मोठी संधी सुद्धा मानले जाते अर्ज कसा करायचा अर्जाची लिंक सुद्धा आपण या लेखामध्ये देणार आहोत

त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आता अशी जी योजना आहे कोणी सुरुवात केली तर 2015 मध्ये मुख्यमंत्री यांनी फडणवीस साहेब त्यांनी इथे सुरू केली राहतो तर बारा महिने फक्त तुम्हाला काम करायचं असतं त्यामध्ये अर्ज करू शकतो का आता तर ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत ऑनलाईन अर्ज कसा करायचा मी पुढे दाखवतो अर्ज 500 रुपये तुम्हाला जे फील आहे ती राहणार आहे निवड प्रक्रिया कशी राहते तर दोन स्तरावरती निवड प्रक्रिया राहते ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा तुम्हाला द्यावे लागते

यामध्ये 210 विद्यार्थी जे आहेत ते उमेदवार आहेत ते पात्र ठरतात आणि 210 मधले पुन्हा 60 निवडले जातात 60 60 उमेदवारांना पिलो म्हणून निवडले जातात ज्यामध्ये कसं ऑनलाईन परीक्षा असेल निबंध आणि मुलाखत यावरती साठ या मधले फक्त निवडले जाणार जेवढे अप्लाय करतात आणि फायनल जे 60 निवडले जाणार आहेत अर्ज करताना प्रमाणपत्र किंवा कागदपत्र लागणार आहेत का?

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

mukhyamantri philosophy yojana : तर अर्ज करताना तुम्हाला कोणतेही कागदपत्र द्यायची नाहीत जेव्हा तुमची निवड होईल त्यावेळेसच तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आहेत हॅलो म्हणून मी माझ्या कामाचा अहवाल कोणाला सादर करेल आता फेलो म्हणून तुम्ही काय काम करायचा आहे ते सुद्धा माहिती दिली आहे तर फेलो म्हणजेच तुम्ही एक वरिष्ठ अधिकारी जे असतात सरकारी अर्धी अधिकारी हाताखाली आहे ते तुम्ही काम करणार आहे त्यांचा आता कालच जे काही काम असेल त्याचा अनुभव असेल ते तुम्हाला

ABMarathi
ABMarathi
Articles: 237

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *