myscheme / नावावरून चेक करा तुमच्या साठी सरकारी योजना

नमस्कार myscheme मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी कोणत्या आहेत पण आपल्याला माहीत नसते बऱ्याचशा वेळेस पण आपल्या वेळेस सरकारने कोणत्याही योजना काढलेल्या आहेत ते

 

आता आपण आपल्या मोबाईलवर पाहू शकतो तर त्या पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट दिली आहे ते वेबसाईटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर

सरकारी योजना खालील  लिंक वर क्लीक करून पहा

https://www.myscheme.gov.in/

क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय स्कीम ही वेबसाईट दिसेल दिसल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचंय त्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असेल तर हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही क्लिक करून तिथं निवडू शकता सर्वात अगोदर find scheme for you ever click तुमच्या तुम्हाला तुम्हाला सर्वात अगोदर राज्य निवडायचे राज्य निवडल्यानंतर तुम्ही मेल आयी फिमेल आहे हे तिथं क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला तिथं कोणत्या जातीतील आहे तिचा क्लिक करायचं आहे चेक केल्यानंतर तुम्ही विद्यार्थी असाल तर विद्यार्थी वर क्लिक करायचं विद्यार्थी असाल तर बेरोजगारांसाठी बेरोजगार वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व योजना तुमच्या मोबाईलवर दिसते myscheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *