Navi loan 2023 नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर घर बसल्या लोन पाहिजे असेल तर तुम्हाला लोन मिळत नाही तर मित्रांनो तुम्ही बँकेत चकरा मारता खूप बँकेत गेल्यानंतर मॅनेजर तुम्हाला लोन देत नाही पण आता घरबसल्या तुम्हाला लोन मिळू शकते त्यासाठी मी सविस्तर माहिती सांगतो ते तुम्ही पहा
सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला एक ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करायचे त्याची लिंक मी खाली पण देत आहे त्याच नाव आहे navi
लॉन मिळवने साठी
इथे क्लीक करा
त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे कॅश Navi loan 2023 ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे
तुम्हाला कोण कोणते कागदपत्रे लागतात तिथं तुम्हाला पहिल्या पेजवर दिसेल त्यानंतर तिथं खाली सिलेक्ट करायचा आणि गेट स्टार्टेड वर केल्यानंतर
तुम्हाला तिथे पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर आणि तुमचं संपूर्ण नाव तिथे टाकावे लागणार आहे
ते टाकल्यानंतर तुमचा 24 तासात लोन मंजूर होणार