NMDC Recruitment 2025 : विभागाचे नाव – The National Mineral Developm
Corporation
कॅटेगरी- केंद्र सरकारी जॉब
JOBMART
वय – १८ ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट ]
कोण अर्ज करू शकतात ऑल इंडिया उमेदवार
अनुभव – अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility – Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन
वेतन – 18,500 ते 35,050

- अर्ज फी – Gen/ OBC/EWS: ₹१५०/-, SC/ST/PwD: ₹0/-
नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब)
निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
Apply Start Date- २५ मे २०२५
Apply Last Date- १४ जून २०२५
अधिकृत वेबसाईट – www.nmdc.co.in
नोकरीचे ठिकाण – All India
NMDC Recruitment 2025 : उमेदवारांनी फक्त NMDC करिअर पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा: १. NMDC वेबसाइटला भेट द्या आणि “करिअर” वर जा. २. अधिसूचना क्रमांक ०३/२०२५ साठी भरती लिंकवर क्लिक करा. ३. नोंदणी करा आणि अर्ज भरा. ४. कागदपत्रे अपलोड करा: शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो, स्वाक्षरी, जात/मानवतांग