Nmo shetkri yojana : नमस्कार नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आता सध्या तरी पी एम किसान इथेच आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे पण आता नमो शक्तीचा हप्ता कधी मिळणार बऱ्याचश्या शेतकऱ्यांचे प्रश्न राहिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो या सविस्तर माहिती पाहणार आहे
राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेसाठी 6000 रुपये दरवर्षी देण्यात येतात आणि पीएम किसान म्हणजे केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये एकूण शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळत असतात
पण 19 तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएमपीसांचा 21 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे पण आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्रश्न आले होते की सर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत
Nmo shetkri yojana : तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेवटच्या आठवड्यात 20 डिसेंबर रोजी पडण्याची शक्यता वर्तुळातल्या म्हणजे 20 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे पडण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे आणि महत्त्वाचं ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे


