योजना समोर येत आहे तर या विषयीची माहिती आपण आजच्या पाहणार आहोत.
तर पहा मित्रांनो शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व त्यांची नियमित उपस्थिती असावी ऑनलाईन शिक्षणासाठी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सहा महिन्यासाठी बाराशे रुपये प्रोत्साहनपर उपस्थिती भत्ता दिला जाणार असल्याचे महत्त्वपूर्ण निर्णय महापौर नरेश म्हस्के आयुक्त डॉक्टर पीपीएम शर्मा व शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी घेतलेला आहे.
मित्रांनो महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील आहे त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची आवड निर्माण व्हावी शिक्षणापासून दूर जाऊ नये कारण हेच विद्यार्थी भविष्यातील देशाचे आधारस्तंभ असल्याने शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
ही पण बातमी वाचा पीकविमा यादी
असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलेले मित्रांनो ही योजना ठाणे महानगर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी बाराशे रुपये प्रोत्साहनपर उपस्थिती भत्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे परंतु यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने महिन्यातील दिवस उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
जर एखादा विद्यार्थी यांच्यामधील काही दिवस अनुपस्थित राहिला तर पुढील महिन्यात या विद्यार्थ्याला भत्ता दिला जाणार नाही अशी अट सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे मित्रांनो ही महत्वकांक्षी योजना फक्त ठाणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सध्या लागू करण्यात आलेली आहे
ही पण बातमी वाचा इतक्या जिल्ह्यांना अति जोरदार पाऊसचा अलर्ट
अपेक्षा आहे की ही योजना सर्वच दुर्बल घटकातील महाराष्ट्रातील सर्वात दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सुद्धा लवकरच लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या हा निर्णय आपणास कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया या बॉक्समध्ये नक्कीच कळवा
Hello
Yes
Jadhavpb5810@gmail.com
Pratik jadhav
Abhay
Yes