पंजाब डख- आला-रे-पाउस आला! राज्यात 1,2,3,4 जून राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी असेल ! पावसाळा सुरु होण्यासाठी 10 दिवस राहीले . .
ही पण बातमी वाचा Gas Subsidy Updat 200 रु सबसिडी मिळणार
माहितीस्तव – राज्यात जून 1,2,3,4, दरम्याण दररोज भाग बदलत पावसाचे जोरदार आगमण होणार आहे तो पाउस कोल्हापुर सातारा सागंली पूणे नगर नाशिक सोलापुर पंजाब डख- आला-रे-पाउस आला उस्मानाबाद लातूर नादेंड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी बिड जालना औरंगाबाद वैजापूर हा पाउस भाग बदलत पडणार आहे पण दि .7,8,9 जून दरम्याण राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे त्यावर लागवड होइल व पेरणीला सुरवात होइल. हा अंदाज लक्षात घेउन शेतीचे नियोजन करावे.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
ही पण बातमी वाचा 2000 रु जमा होणार
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.29/ 05/2022