नमस्कार मित्रांनो तुम्ही अजून पर्यंत आधार काढला पॅन कार्ड लिंक केलं की नाही नाही केलं Pan adhar link Status online असेल तर तुम्हाला पडणार हजार रुपये फाईल म्हणजे 1 हजार रुपये दंड पडणार तर मित्रांनो कशाप्रकारे आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचा आहे.
आपण लेख पाहिलेच आहे तर मित्रांनो तुम्ही केलेला आहे की नाही केलेला आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये चेक करू शकता सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होताना दिसेल त्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा आधार कार्ड आणि पॅन नंबर टाकायचा आहे,.
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status
जर आधार कार्ड आणि पॅन नंबर टाकल्यानंतर तिथं सबमिटचे बटन दिसत असेल त्या सबमिटच्या बटणावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल की Pan adhar link Status online तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे नसेल तर नाही येणार खाली प्रमाणात तुम्हाला दिसेलच