pan card active or not how to check? / पॅन कार्ड चालू आहे कि बंद पहा

pan card active or not

how to check?

नमस्कार मित्रानो  तुमचा  पॅन कार्ड चालू आहे कि बंद आहे. मित्रानो तुमच्या मोबाईल वर चेक  करू शकत
कारन सर्वात अगोदर मित्रानो आधार  कार्ड ला पॅन कार्ड ला लिंक केल नसले तुमच्या पॅन कार्ड बंद  पडू  शकते

सर्वात अगोदर मित्रानो खालील वेबसाईट वर क्लीक करा

पॅन कार्ड चालू आहे  कि बंद  चेक  करणे साठी

इथे क्लीक करा

मग तुमच्या समोर  नवीन पेज ओपन  होणार आणि मग तिथं  verify youer pan या ऑपसशन  वर क्लीक करा

 

क्लीक केले नंतर तुम्हाला तिथं संपूर्ण नाव टाका आणि पॅन कार्ड आणि जन्मतारीख आणि मोबाईल नंबर टाका आणि मग सबमिट  बटन  वर क्लीक करा

आणि मग pan is active असा दिसत असले तर तुमचा  पॅन चालू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *