जय हरी वारकरी बंधू आणि मित्रांनो आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते ती पांडुरंगाच्या भेटीची. वारकरी संप्रदाय पांडुरंगाला भेटण्यासाठी पायी वारी करतो तिला पंढरपूरची वारी असे म्हणतात. वारकरी संप्रदायाचा असलेला एक आनंद क्षण सोहळा ज्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण या सोहळ्यात सहभागी होत असतात , टाळ-मृदंग च्या तालावर विठ्ठलाचा जय जयकार करत पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी जात असतात परंतु मागच्या वर्षीही या पंढरपूर यात्रेवर कोरोनाचे सावट आले आहे होते आणि यावर्षीही वारकरी संप्रदयाच्या यात्रेवर कोरोनाचे संकट आलेले आहे . यावर्षीही वारकऱ्यांना पायी यात्रा पंढरपूर कडे जाण्यास बंदी आहे जरी वारकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी पंढरपूर मंदिर पांडुरंगाचे विठ्ठलाचे रुक्मिणी चे लाईव्ह दर्शन मोबाईल वर घेऊ शकता !
Live दर्शन करणे साठी मित्रानो
इथे क्लीक करा
ही पण बातमी वाचा 10 चा निकाल आज या वेबसाईटवर क्लीक करून पहा
वारकरी बंधुंनो यावर्षीही पंढरपूर मध्ये करुणा चे सावट असल्यामुळे कृपया आपण पंढरपूर मध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे त्यामुळे जर तुम्ही पंढरपुरला जाण्याचा बेत करत करत असाल तर कृपया तो रद्द करावा आणि विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन याचा लाभ घ्यावा.
खालील लिंक वर क्लीक करून पहा live दर्शन
http://www.vitthalrukminimandir.org/English/onlineDarshan.html
काही अडचण आलेस इथं संपर्क साधा
https://instagram.com/atulbhopleofficial?utm_medium=copy_link
Jai vitthal🙏🙏🙏🙏
Hiii