पंजाब राव डख यांना बोलेरो गाडी भेट

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज सांगून लाखो रुपयांचे नुकसान वाचवणारे हवामान अभ्यास पंजाब डख यांना राजेश विटेकर यांच्याकडून बोलेरो गाडी भेट

ही पण बातमी वाचा पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज मुसळधार पाऊस

मित्रांनो पंजाबराव डख हे नाव तुमि ऐक्याला असलेच महाराष्ट्र संपूर्ण अंदाज देणार पंजाबराव डख यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना आहे कारण पण तसं पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज खरा ठरतो आणि शेतकऱ्यांना नुकसान पण वाचते आणि अनेक वर्षे पासून पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना हवामान अंदाज देत आहेत आणि 1 नवीन बातमी आली ती म्हणजे पंजाब राव डख याना शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज सांगून लाखो रुपयांचे नुकसान वाचवणारे हवामान अभ्यास पंजाब डख यांना राजेश विटेकर यांच्याकडून बोलेरो गाडी भेट…

पंजाबराव डख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *