passport size photo / पासपोर्ट साईज फोटो मोबाईल मध्ये तयार करा 1 मिनीटात

नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी पण अडचण येत असले passport size photo कसा बनवायचा तर मित्रांनो आता टेंशन घेउ नका आता आपण आपले मोबाईल वर 1 क्लीक वर passport size photo तयार करू शकतो चला तर मग मित्रांनो सुरवात करू
सर्वात अगोदर मित्रांनो आपण खालील लिंक वर क्लीक करायच आहे आणि मग एक वेबसाईट तुमच्या समोर ओपन होणार मग तुम्हाला तिथं मेनू मध्ये जायचा आहे.

https://www.cutout.pro/?vsource=cutout_share-2398075

आणि गेले नंतर तुम्हाला solution मध्ये जायचा आहे गेले नंतर id photo maker वर क्लीक करा आणि मग तिथं गेले नंतर तुमि जो फोटो पाह्यजे तो सीलेक्ट करा आणि आणि तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो किती हवे ते निवड आणि मग तुमच्या समोरा दिसले तुमच्या फोटो आणि मग तुमि डाउनलोड बटन वर क्लीक करा आणि मग तुम्हाला login मध्ये gmail टाका आणि login करा आणि मग फोटो डाउनलोड होईल

जातीचा दाखला मोबाइल वर काढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>