अखेर या शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार ( Pik vima 2024 kharip )

Pik vima 2024 kharip : राज्यात “सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास संदर्भ क्र. (१) अन्वये मान्यता देण्यात आली

असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५ – २६ हंगामासाठी भारतीय

कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड, एचडीएफसी इर्गो

जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएन्टल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया जनरल

इंशुरन्स कंपनी लिमिटेड, युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोलामंडलम एम एस

जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड, एस. बी. आय. जनरल

इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड या ९ विमा कंपनीमार्फत संदर्भ

. (२) येथील शासन निर्णयान्वये राबविण्यात

येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे.

Pik vima 2024 kharip : संदर्भ क्र. (३) येथील शासन निर्णयान्वये, सर्वसमावेशक पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम

२०२४-२५ साठी शेतकरी हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रु.३७५,७८,३९,७६२/- इतकी रक्कम भारतीय

कृषि विमा कंपनी लिमिटेड यांचे मार्फत संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यात आली आहे. आता संदर्भ

क्र. (५) च्या पत्रान्वये, भारतीय कृषि विमा कंपनीने रब्बी हंगाम २०२४-२५ मधील उर्वरीत शेतकरी हिस्सा

विमा हत्यापोटी रक्कम रु.१५,५९,७१,९८६/- इतक्या अनुदानाची मागणी केली आहे. तद्नुषंगाने,

संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भ क्र. (६) येथील पत्रान्वये केलेल्या

विनंतीस अनुसरुन, सर्वसमावेशक पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ मधील उर्वरीत

शेतकरी हिस्सा पीक विमा हत्यापोटी रक्कम रु. १५,५९,७१,९८६/- इतका निधी भारतीय कृषि विमा

कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणा-या विमा कंपन्यांस वितरीत करण्याची बाब शासनाच्या

विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

भारतीय कृषि विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद्नुषंगाने संदर्भ क्र. (६) अन्वये कृषि

आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता, सर्वसमावेशक पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम

२०२४-२५ मधील उर्वरीत शेतकरी हिस्सा पीक विमा हत्यापोटी रक्कम रु. १५,५९,७१,९८६/- (रुपये पंधरा

कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी मात्र) इतका निधी भारतीय कृषि विमा

कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपनी यांना खालीलप्रमाणे वितरीत करण्यास

ABMarathi
ABMarathi
Articles: 269

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *