पिक विमा मिळणार की नाही चेक करा मोबाईल वर ( Pikvima 2025 )

Pikvima 2025 : नमस्कार शेतकरी बांधवानो शेतकरी बांधवानो 2025 चा पिक विमा मिळणार की नाही असं मोबाईलवर चेक करायचा सविस्तर माहिती जाणून घेणारा खरीप 2025 चा पिक विमा आता तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता

शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान 2025 च्या खरीप मध्ये झालेला आहे शेतकऱ्यांचा पिकामध्ये जास्त प्रमाणात पाणी सुद्धा आलेला आहे आणि काही भागात कोरडे सुद्धा पडलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता पण अद्यापही पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा 2025 चा खरीप मिळाला

सर्वात अगोदर तुम्ही पिक विम्याची वेबसाईट तुम्हाला खाली दिसत आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं

Pikvima 2025 : मी केल्यानंतर तुमचा तिथं मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड सुद्धा टाकायचा आणि कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला आता ओटीपी वर सेंड करायचा त्यानंतर तुम्हाला ओटीपी येणार आहे आणि ओटीपी आल्यानंतर तुम्हाला टाकायचा टाकल्यानंतर तुम्हाला मिळणार की नाही तिथे मिळणार सविस्तर माहिती

ABMarathi
ABMarathi
Articles: 398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *