पिक विमा यादी आली ( Pikvima list check )

Pikvima list check : नमस्कार पीकविमा यादी आली पीकविमा यादी मध्ये आपले नाव चेक करा
शेतकऱ्यांनाचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे या साठी सरकारकडून पिक विमा कंपनीला आदेश देण्यात आले म्हणजे शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळण्याच्या मार्ग मोकळ्या झालेल्या शेतकऱ्यांना करती किंवा मिळणाऱ्या आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला की पिक विमा ची यादी कशी चेक करायची मोबाईलवर तुम्ही घर बसला चेक करू शकता

तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर पिक विम्याची यादी पाहू शकता तर पीक विम्याची यादी पाहण्यासाठी सर्वात अगोदर मी तुम्हाला एक वेबसाईटची लिंक खाली देतो त्या वेबसाईटच्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं आहे

वेबसाईटचे लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे कॅप्चर कोड टाकायचा आणि सेंड ओटीपी बटणावर क्लिक करायचं

पीकविमा यादी इथे चेक करा

https://pmfby.gov.in/

Pikvima list check : ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तो ओटीपी तिथे टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुमचा खरीप 2025 चा किंवा खरीप 2022 चा कारण 2022 च्या शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा मिळण्याची शक्यता सांगण्यात येत आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 417

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *