PM Awas Yojana Maharashtra 2023
इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन “मोदी
आवास” घरकुल योजना सुरु करण्यात येईल. या योजनेसाठी येत्या ३ वर्षात १२ हजार कोटी रुपये
उपलब्ध करुन देण्यात येतील. यापैकी ३ लाख घरे ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च करुन सन २०२३-
२४ या पहिल्या वर्षात पुर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती. त्याअनुषंगाने इतर मागास
प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी “मोदी आवास” घरकुल
योजना राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि.२१.०७.२०२३ रोजी मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.
त्यानुसार शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्र. वगृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५,
दि.२८.०७.२०२३ निर्गमित करण्यात आला आहे.
तथापि, विशेष मागास प्रवर्गासाठी सुद्धा यापूर्वी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पिय
अधिवेशनामध्ये मा. वित्त मंत्री महोदयांनी घरकुले प्रस्तावित केली होती. त्यामुळे सदर प्रवर्गास
PM Awas Yojana Maharashtra Apply Online
इथे क्लीक करा
शासन निर्णय :-
राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गासोबत विशेष मागास
प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटूंबांचा समावेश “मोदी आवास” घरकुल योजनेमध्ये करण्यास या
शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
दि.२८.०७.२०२३ मधील नमुद अटी व शर्ती विशेष मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही लागू
राहतील.
PM Awas Yojana Maharashtra 2023