या तारखेला बँकेत जमवणार पैसे ( pm kisan 20th installment date 2025 )

pm kisan 20th installment date 2025 : नमस्कार मित्रांनो कधी pm kisan चे पैसे खाता मध्ये कधी जमवणार बऱ्याचशा जणांचा प्रश्न होता तर मित्रांनो आता ते सविस्तर बातमी तुम्हाला सांगणार आहे की पी एम केसांचा हप्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आणि कोणाला मिळणार

राज्य सरकारकडून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 प्लस 6000 एकूण 12,000 किसान म्हणजे शेतकऱ्यांना देण्यात येत असतात

तर राज्य सरकारकडून आता परत दोन हजार रुपये देण्यात येणार आहे जो पीएम किसान चा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार होता कधी मिळणार जूनमध्ये मिळणार की जुलैमध्ये असे बरेचशे शेतकऱ्यांचे प्रश्न होते अखेर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की तो हप्ता आता लगेच म्हणजे 20 तारखेपासून दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे

pm kisan 20th installment date 2025 : ण हा आता कुणाला मिळणार हा सुद्धा प्रश्न आहे तर शेतकरी बांधवांनो दोन हजार रुपयाचा हप्ता जे शेतकऱ्याची केवायसी कम्प्लीट आहे त्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आणि जे या योजनेचे पात्र त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे 20 तारखेपासून हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे एक अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून 20 तारखेपासून दोन हजार रुपये खात्यात जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 255

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *