pm kisan hafta : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 नंबर पासून पैसे जमा होणार पण कोणत्या शेतकऱ्यांचे आणि कोणत्या योजनेचे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत
शेतकऱ्यांचा बदल नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये हे पी एम किसान नमो शक्ती योजनेचे मिळत असतात पीएम किसान योजनेचे 6000 रुपये नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये एकूण 12000 वर्षाच्या शेतकऱ्यांना मिळत असतात
तर शेतकरी पी एम किसान योजनेचे 19 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होतील कारण आता बऱ्याच दिवसापासून 21 हफ्ते जमा होणार
कोणत्या शेतकऱ्यांना पीएमपी किसान पैसे मिळतील
ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत केवायसी धरले त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे जे 2000 रुपये 19 नंबर रोजी जमा होणारा पण इ केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत तेवढेच महत्त्वाचे
pm kisan hafta : ज्या शेतकऱ्यांना अध्यापन केसांची नोंदणी केली त्या शेतकऱ्यांनी पीएम किसान ची नोंदणी करून घ्यावी त्याच्यासाठी खालील सुद्धा दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून सुद्धा पीएम केसांची नोंदणी तुम्ही करू शकता


