pm wani wifi registration online : नमस्कार मित्रांनो घरी आता तुम्ही फ्री वायफाय बसू शकता पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फ्री वाय-फाय कोण बसून देणार केंद्र सरकारकडून एक योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत तुमच्या घरी फ्री वायफाय बसणार आहे पण याचा अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे
मित्रांनो आजच्या काळामध्ये नेटवर्क नेटवर्क असणे काळाची गरज झाली आहे बऱ्याचश्या मोबाईल मध्ये नेटवर्क असते पण तो अनलिमिटेड डाटा असतो एक किंवा दीड जीबी डाटा असतो पण बऱ्याचशा जे सरकारी जॉब वाले असतात किंवा जे आपले व्यवसायिक असतात त्यांना नेटची गरज असते त्यासाठी केंद्र सरकारकडून आता फ्री वायफाय घरात बसवण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत आणि फ्री वायफा बसल्यानंतर कमी रिचार्ज सुद्धा असणार आहे म्हणजे याचा जर 600 रुपये असेल तर त्याचा 100 ते 200 रुपये असणार आहे
अर्ज करण्यासाठी साठी इथे क्लीक करा
https://waniwifi.in/pdoregistration
pm wani wifi registration online : सर्वात अगोदर तुम्हाला एक खालील वेबसाईट दिले आहेत त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं गाव नाव ईमेल आयडी फोन नंबर संपूर्ण माहिती भरून सबमिट करायची त्यानंतर तुम्हाला फ्री बायपास म्हणजे केंद्र सरकारकडून फोन येणार आहे आणि त्यानंतर तुमच्या घरी येऊन ते बसवणार आहेत



