महाराष्ट्र शासन POCRA विभागात नोकरी भरती ( POCRA Recruitment 2025 )

POCRA Recruitment 2025 :

विभागाचे नाव नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)

कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार
अनुभव / फ्रेशर
| फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात (Post Wise)
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज फी फी नाही



नोकरीचे प्रकार Contract Basis (कंत्राटी जॉब)
| Contract Basis (कंत्राटी जॉब)

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

https://tnmjobs.tnmhr.com/CandidateLogin.aspx

www.mahapocra.gov.in
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती,
अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, बीड,
जालना, जळगाव, नाशिक, लातूर, धाराशीव, हिंगोली, नांदेड,
परभणी
दररोज

POCRA Recruitment 2025 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
(जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प )
भरती अधिसूचना: T&M सर्व्हिसेस कन्सल्टिंग प्रा. लि. मार्फत, जागतिक बँकेच्या साहाय्याने राबविण्यात येणाऱ्यानानाजी देशमुख
कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 (NDKSP 2.0) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, राज्य, जिल्हा, उपविभाग आणि क्लस्टर स्तरावर
विविध पदांसाठीबाह्य यंत्रणेद्वारे (Outsource basis) पद्धतीने योग्य पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले जात आहेत.
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 28.10.2025
जाहिरात

ABMarathi
ABMarathi
Articles: 350

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *