भारतीय डाक विभाग योजना 10 लाख ( Post Office Accident Insurance Policy )

Post Office Accident Insurance Policy : भारतीय डाक विभाग योजना 10 लाख
विमा मात्र 396₹ वार्षिक

योजना बदल सविस्तर माहिती

नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागाकडून एक नवीन योजना जाहीर करण्यात आली या योजनेत तुम्हाला 396 वार्षिक भरावे लागेल आणि त्यानंतर  दहा लाख रुपये मिळणार आहेत मित्रांनो आपण आता जाणून घेणं कशा पद्धतीने तो अर्ज करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला फायदा कशाप्रकारे मिळणार आहे तो सविस्तर आपण पाहणार आहे.

Post Office Accident Insurance Policy


भारतीय डाक भारतीय डाक विभागाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत बलाज अलिअन्सच्या कॅशले अपघाती विमा पॉलिसी बाबत तुम्हाला सांगणार आहे

लाभ कसा मिळणार

जर मित्रांनो हा जर विमा तुम्ही अगोदर काढला असेल तर त्यानंतर तुमचा जर अपघाती मृत्यू झाला असेल तर दहा लाख रुपये मिळणार आहेत

कायमस्वरूपी जर अपंगत होता आलं तर तुम्हाला दहा लाख रुपये मिळणार आहे

https://aamhishetkaree.com/avkali-nuksan-bharpai/

कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आलं तर तुम्हाला दहा लाख रुपये मिळणार

अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च 60 हजार रुपये फक्त टाईप हॉस्पिटल सोबतच मिळणार आहे

अपघातामुळे बाहेरून दवाखान्यात खर्च कॅशलेस 30 हजार रुपये

दवाखान्यात ऍडमिट असेपर्यंत दररोज हजार रुपये मिळणार आहेत

मुलांना शिक्षण खर्च हा एक लाख रुपये मिळणार आहे

भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत
बजाज अलियांज चा कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी
अपघाती मृत्यू
कायमस्वरूपी अपंगत्व
कायमस्वरूपी अंशत: अपंगत्व

नवीन योजना

त्यानंतर कुटुंबाला दवाखाना प्रवास पंचवीस हजार रुपये जास्तीत जास्त दोन मुलांना प्रति वर्ष

आणि अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च जो पाच हजार रुपये तो सुद्धा या विमातून मिळणार आहे

लाभ घेण्यासाठी वय मर्यादा किती असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 65 वर्ष

हा जो विमा आहे हा किती रुपयाचा आहे? तर 396 रुपये वार्षिक विमा

अर्ज असा करा

Post Office Accident Insurance Policy : अर्ज करण्यासाठी तुम्ही पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि वारी आहे अधिक माहितीसाठी आपल्या पोस्टमन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस जवळ संपर्क साधू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *